तशी संधी प्रेक्षकांना/वाचकांना आहे. त्यामुळे  निरीश्वरवादी, अज्ञेयवादी आणि ईश्वरवादी (अथेईस्ट, अगॉनिस्ट आणि थेईस्ट) या सर्वांचीच सोय लागली आहे. (उदा. बराक ओबामांना या कादंबरीत ईश्वराच्या अस्तित्त्वाचा सुंदर दाखला मिळाला.) 

प्रशासक या नात्याने केलेल्या सूक्ष्म दुरुस्त्यांबद्दल आपले आभार.