समीप कुणी आले, झुकले
किती धिटावा ओठ टेकले
मृदुंग की ती वीज वाजते... भास तरी कसला