ऋग्वेदात पणिन (की पणि) ह्या समुदायाचा, जमातीचा अनेकदा उल्लेख येतो. हे पणिन आर्यांच्या गाई चोरायचे आणि बहुतेक विकायचे. वेदात त्यांना शिव्याशापच आहेत. ह्या पणिनपासूनच विपणन, पणन हे शब्द आलेले असावे.
गीतेत कुठेतरी प्रपन्न हा शब्द कालपरवाच वाचला. श्लोक आठवत नाही. त्याचा अर्थ हिंदीतल्या पनाहचा (मूळ फ़ारसी) अर्थ सारखाच आहे.