आता हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा लागणार.
हे शार्दूलविक्रीडित चित्रपटगृहातच पाहावे. त्रिमितीचा अनुभव फार सुखद आहे. शिवाय इतर प्रेक्षकांच्या समवेत पाहण्याने वेगळा अनुभव मिळतो असे वाटते. येथेही चित्रपटगृहात नायकाचे मैत्रिणीबरोबरचे नृत्यमुद्राविषयक संवाद, किंवा कोलंबसवरचा विनोद इ. वर बाकी अमेरिकन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अनुभवायला मिळाल्या, त्या घरी बसून मिळाल्या नसत्या.