वेदश्रीच्या कोड्यातील 'हील' ने बेहाल करून टाकले होते दिवसभर. मेंदूचा भुगाच झाला विचार करून करून.