कळा ज्या लागल्या जीवा
मला की  ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्यांचे
कुणाला काय सांगाव्या