म्हणजे, कोणीतरी अगदीच 'तिन्हीसांजा सखे मिळाल्या'मधल्या 'सांजा'ला घेऊन त्याचा अर्थ बदलून त्या बदललेल्या अर्थाचा प्रतिशब्द पुन्हा अर्थ बदलून वापरून 'प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे' ठोकून दिले, तर एक वेळ ते कदाचित आक्षेप घेण्यालायक होऊ शकेलही. पण जसाच्या तसा शब्द (वेगळ्या अर्थाने का होईना, पण) वापरणे गैर नसावे.