टग्या,,
"सांजा उपमा" हाहाहा खूप हासू आले,, कोणतेही  नियम काटेकोर नाहीत हेही खरेच,, कारण शेवटी हा एक खेळ आहे,, पण शक्यतोवर मूळ शब्द जसा आहे तसा,,, नाहीतर पर्यायी तो वळवून,,, नाहीतर काहीच पर्याय नसेल तर तो शब्द दुसऱ्या अर्थाने,, किंवा काहीच करता येत नसेल तर तुम्हाला आवडेल तो शब्द घेऊन खेळ सुरू ठेवायचा आहे,, सर्वजण खूप छान खेळत आहेत. मस्त वाटत आहे,, हा खेळ हिंदी गाण्यांमध्ये तर इतका काही रंगतो,, एकेका शब्दावरून हजारो गाणी,,