आज प्रीतिला  पंख हे लाभले रे 
झेप घेउनी पाखरू चालले रे 
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्‍न सुखाचे
तुझी हो‍उनी आज मी राहिले रे