आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने यावे

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे..