हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे?
मोहुनिया
ऐसी जाऊ नको
रोकुनिया
मजला पाहू नको
गाणे अबोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे..