रंगात रंग तो शाम रंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
या सप्तसुरांच्या लाटेवरुनी, साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी..