अर्धा र उमटवण्यासाठी उणे चिन्हाचा वापर करू नये. तो उमटवण्यासाठी कॅपिटल आर वापरावा म्हणजे डोक्यावर रेघ असलेला देवनागरी अर्धा र नीट उमटतो.

उणे चिन्ह किंवा हायफन हे विरामचिन्ह आहे ते अक्षर नव्हे. अर्धा र हे देवनागरी अक्षर आहे.

कळावे.