सोहळे माझेच अन माझेच उत्सव......
मी दिवाळी, ईद अन दसऱ्यात  होतो!

मीच ख्रिसमस ईद अन् दसऱ्यात होतो
असे तरी करा म्हणजे सगळेच धर्म एकेक सण येतील.
किंवा
मी दिवाळी पाडवा दसऱ्यात होतो
असे तरी करा म्हणजे सगळे हिंदूच सण येतील. फक्त दोनच धर्म वापरणे चांगले दिसणार नाही.