"आईना-ए-गजल" ह्या शब्दकोशात खालील अर्थ सापडलेः
अहल : १ लोक, २ घराण्यातील सदस्स्य, ३ नागरिक, ४ वास्तव्य करणारे, ५ मालक, ६ उचित, ७ पात्र
अहल-ए-वफा : १ प्रेमी, २ प्रामाणिक
अहल-ए-अदम : स्वर्गवासी
अहल-ए-करम, अहल-ए-दर्द, अहल-ए-दिल : मित्र
अहल-ए-क़लम : लेखक
अहल-ए-ग़म : प्रताडित, दुःखी, कष्टी
अहल-ए-चमन : उद्यानवासी
अहल-ए-जिगर : शूर, बहादुर
अहल-ए-वतन : देशवासी, फेलो कंट्रीमेन
अहल-ए-शौक़ : अभिलाषी (प्रेमी ), डिझायरस (लवर)
ह्यानुसार 'अहल-ए-दुनिया' म्हणजे ह्या जगातील लोक.
'अहल-ए-किताब'विषयी टग्या ह्यांनी दिलेल्या दुव्यावरील माहिती बरोबर आहे.