तुझी चाल तुरूतुरू
उडती केस भुरूभुरू
डाव्या डोळ्यावर वाट ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीण सळसळली...