तुज मागतो मी आता
मज द्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ती
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती...