सन्जोपराव, अमृतफळेमधल्या कथाही मला अशाच बेहद्द आवडतात. मी नेहमी म्हणतो तसे 'सोनेरी केसांचा राजपुत्र' ही माझी ऑल टाईम फेवरीट (वय वर्षे आठ पासूनची) कथा आहे.