प्रीतीचं झुळझुळ पाणी, वार्याची मंजुळ गाणी रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी.@ वेदश्री... तुमच्याकडून वरील एका गाण्यात "तुझी चाल तुरुतुरू... " असे आले आहे, प्रत्यक्षात "ही चाल तुरूतुरू... ' अशी सुरुवात आहे.