वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्‍न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे