आला वसंत देही मज ठाउकेच नाही.
भीतीविना कशाचा देहावरी शहारा ?
हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा