'सळसळणे' ही क्रिया सहजप्रवृत्त किंवा प्रतिक्षिप्त अशी काहीशी आहे असे मला वाटते. त्यामुळे सळसळावे 'वाटते' हे ऐकायला थोडे नवीन वाटले.