हे गाणे झालेय आधी सांगून. परत चालणार नाही असे मूळ सूचनांमध्ये वेगळ्याने सांगितलेले नाही त्यामुळे नक्की काय करावे ते कळत नाहीय.सांगून झालेले गाणेच परत सांगायचे झाल्यास खेळात फार काही अर्थ उरेल असे मात्र मला वाटत नाही.

ऍज ऍन आफ्टरथॉट, (आधीची गाणी वाचलेली नसल्याने) मी सांगितलेलीही १-२ गाणी आधी होऊन गेल्यातली दिसतायत. :-(