हरकत नाही वेदश्री... मी तुम्ही आधी हे गाणे दिल्याचे पाहिले नव्हते. आता ' सख्या रे' या शब्दान्वरून गाणे देते.

हा महाल कसला रानझाडी ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी....