झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया