"णि" ऐवजी 'णी' दिल्याने तुम्हाला झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त करणार होतो, पण नंतर लक्षात आले की वेदश्रीने 'समरहिल' ऐवजी केवळ 'हील' हा शब्द कोड्यात अवतरणात टाकल्याने माझ्या डोक्यावरील किती केस कमी झाले होते.चलो.... हिसाब बराबर हो गया ।