हर्षल यांच्याशी सहमत - पहिल्या वाक्यातून प्रवास डायरी लिहा असे सर्वांनाच आवाहन केल्यासारखे वाटले. वरील लेख वाचल्यावर तुमची डायरी काही ठराविक अंतरानी उलगडत राहणार असे वाटते व त्यासाठी शुभेच्छा.
असो, पहिल्या लेखात प्रवास किंवा भटकंती फक्त पहिल्या व शेवटच्या वाक्यात डोकावून गेली आहे.