"

‘हिंदू’ ची समीक्षा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ‘खंडेराव, अडगळ आवरत जा राव!’ हा सुहास पळशीकर यांचा, ‘हिंदू : एक महाकथन’ हा विनय हर्डीकर यांचा आणि ‘हिंदू कशी वाचावी?’ हा डॉ. सदानंद मोरे यांचा लेख, असे तीनच लेख करतात.

"

-पण हे मत नक्की कोणाचे? राम जगतापांचे की राजा पिंपरखेडकरांचे? की दोघेही एकच? यावरूनही एखादा छोटासा वाद व्हायला हरकत नाही.