मी कुठे 'हिल'च्या ऐवजी 'हील' लिहिले हो? अजुनही माझे कोडे बघू शकता तुम्ही.. मी ऱ्हस्व 'हि'च लिहिले होते. किमान या खेळात (अजून)तरी माझी कारकीर्द (!) अचूक आहे म्हटलं! :-)

बाकी मनस्तापाबद्दल म्हणाल तर कोडे जरा त्रांगडे असले की तो व्हायचाच आणि तसा तो व्हावाच की! ट्रिकी प्रश्न सोडवायला जाम मजा येते. लगे रहो!