कसला दंड? वरच्याच काही प्रतिसादांमध्ये नाही का ठरलेले की अर्थ तोच नसला तरी चालेल.. शब्द मात्र शक्यतो तोच असायला हवा म्हणून. घोर कलियुग आलंय म्हणतात ते काही खोटे नाहीच म्हणायचे.. :-(