रोहिणीच्या वरील प्रतिसादाचा विचार करून मी चानी यांच्या गीतमधला 'सखे' हा शब्द घेतला आहे. 

सखे शशिवदने ।
किती रुचिर, बिंबसम अधर, परम सुकुमार ॥