रोहिणी.... पुनरावृत्तीबाबतचे आपले मत योग्यच आहे. पण अमुक एक गाणे वर एकदा येऊन गेले आहे की नाही.... याचा नव्याने उत्तर देताना मागोवा घेणे सोईचे कसे होईल ? याबाबत काही मार्ग आहे का ? मला असे म्हणायचे आहे की, आलेले सारेच्या सारे प्रतिसाद प्रत्येक वेळी उघडून पाहाणे काहीसे वेळखाऊ तसेच कष्टदायी अनुभव वाटेल.

बाकी योग्य ती काळजी घेतली जाईलच.