राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकळा लोपलीया
कस्तुरी मळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती..