गरीबा दरार

अवांतर : pna लिहून दिसणारे 'प्न' आणि pra लिहून दिसणारे 'प्र' यात काहीच फरक दिसत नाहीय मला. सर्वांनाच असे दिसतेय की हे क्रोम २४चे काही गौडबंगाल आहे?