कोणालाच हे गाणे ओळखता येत नाहीये बहुतेक... क्रुपया उत्तर घोषित करावे , अन्यथा हा खेळ बंद पडेल. तसेच उत्तरासाठी कालमर्यादा ठेवावी , असे वाटते.