आहे थोरवी थोर माझ्या पिढीची
भली आज गावात इज्जत पित्याची
आहे मान त्याला अन् त्याच्या पगडीला
अरे हसतील सारे तुझ्या परवडीला