पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसारांची सोडुनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट
पाऊले चालती पंढरीची वाट...