अगदीच स्क्रीनला डोळे लावून, प्न आणि प्र अशी दोन्ही अक्षरे लिहून तुलना केल्यास मलाही क्रोममध्ये जाणवतोय किंचित फरक पण तोच जरा अजून स्पष्ट असता तर बरे झाले असते असे वाटते. मी अगदी लिहिलेच होते की प्र च्या ऐवजी प्न लिहायचे होते का म्हणून? पण लिहितालिहिता तसे विचारण्यातला फोलपणा माझ्याच लक्षात आला! :-(