मराठीप्रेमीताई,
दीवानासाठी वेगवेगळे शब्द वापरता येण्यासारखे असतात.

दीवानासाठी मी वापरलेले शब्द :

दीवाना = वेडा : पाहा : मन वेडे - तुझ्यासाठी गडे  किंवा घेउन मी - हे वेडे मन
दीवाना = खुळा : पाहा : यौवना, खुळ्या, तुझा विजय असो
दीवाना = पिसा किंवा पिसाट : पाहा : हेऽ मन माझे - प्रियकरासाठि पिसे

कृपया पाहावे.

आणखी काही शब्द तुमच्याकडे असले तर सांगा हां पुढे उपयोगी पडतील