कल्याण मासिकाने "गोसेवा" असा अप्रतिम अंक १९६५ च्या सुमारास प्रसिध्द केला होता. कोणा कडे असल्यास माहिती द्यावी. त्यामध्ये अनेक आक्षेपांना उत्तर देण्यात आले होते.

गांधींनी गोसेवेवर* बरेच कार्य केले होते. गांधींना संत म्हणून समजण्यात त्यांच्या ह्या मताचा बराच परीणाम भारतीय ग्रामीण लोकांवर झाला असावा.

* सुरवातीला गोरक्षण असा शब्द वापरला जाई, गांधीनी सूचवले की या शब्दातून एका अंहकाराचा दर्प येत आहे. गोसेवा या शब्दामध्ये कर्तव्याचा भाग स्पष्ट होतो. तेंव्हा पासून गोसेवा हा शब्द प्रचलित झाला.