गाणे ओळखता आले नाही तर गाणे ओळखण्याकरता क्ल्यू द्यायचा आहे. तोही ओळखता आला नाही तर अजून २ किंवा ३ क्ल्यू द्यायचे आहेत, त्यावरूनही जर गाणे ओळखता आले नाही तर ज्याने कडवे दिले आहे त्याने ध्रुवपद द्यावे व पुढचे कोडे घालावे. जर काही कारणावरून त्या सदस्याला इथे येता आले नाही तर मग खेळ पुढे सुरू ठेवायला त्या आधीच्या सदस्याने पुढचे कोडे द्यावे. क्ल्यू म्हणजे गायक/गायिका, चित्रपट किंवा त्या गाण्यामधले नायक/नायिका,, किंवा गीत/गीतकार असे/ या खेळामध्ये हिंदी गाण्यात खूपच मजा येते.