स्वप्नातले गाव माझ्यापुढे
दिवसांचा पक्षी अलगद उडे
फांदीच्या अंगावरती 
चिमणी ही चिवचिवणारी
झाडांत लपले सगेसोयरे...