तुला पाहिले मी नदीच्या किनारीतुझे केस पाठीवरी मोकळेइथे दाट छायांतुनी रंग गळतातया वृक्षमाळेतले सावळे !