गझल तांत्रिकदृष्ट्या एकदम छान, पण बऱ्याच कल्पना त्याच त्या नेहमीच्या वाटल्या, त्यामुळे गझल फारशी भावली नाही."उघडू नकात डोळे" मधील 'नकात' शब्द जरा खटकला.झिंगलेला टाळण्यासाठी - आधीच भेट त्यांना , नंतर असायचे ते ..... असे अनेकवचन करता येईल