अलबत! अहो यादीच ती, बऱ्याच गोष्टी येतील त्यात, मनोगतवर वेगळं सदर चालू करावं लागेल. म्हणून केवळ उदा. साठी काही शब्द दिले.तसे विरंगुळा म्हणून दुसऱ्या भाषेत प्रतिशब्द नसणारे मराठी शब्द गोळा करत बसायला नवे सदर करायला हरकत नाही ः).-नीलहंस.