आता काहीही घडावे, नाही पाहायाचे मागे
गाठ बांधुया नात्याची, बघ जुळतील धागे
हात हातात घेऊन, चल धावत सुटुया
कुठे विसावा घेऊया, जाऊ पल्याड इथून...
हो... आयुष्याला त्या भेटूया....

राजेंद्र देवी यांचे 'गंध फुलांचा गेला' उत्तर काही कळले नाही...