छिलणे हा शब्द मराठी आहे का ? तासणे, साले काढणे हे मराठीत प्रअलित आहेत. परंतु छिलणे हा शब्द( छिलना) हिंदाळलेला वाटतो .