चित्रपट पाहण्याचा योग अजूनही आलेला नाही. पण परीक्षण अप्रतिम आहे. मुक्तचिंतन म्हणा, गद्यकाव्य म्हणा, सुंदर!