एवढंच ना? 
एकटे जगू..

आमचं हसं, आमचं रडं
घेऊन समोर एकटेच बघू
एवढंच ना, एकटे जगू!