नको वळून बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
तुझ्या नि माझ्या प्रीतीची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची